अधिक माहिती साठी – https://www.edutipsidea.com ला भेट द्या.
तुम्ही (DTP Maharashtra) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये अर्ज कसा करायचा हे शोधत आहात.
मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात
ही माहिती तुम्ही कोणत्याही भाषे मध्ये वाचू शकता, यासाठी सर्वात खालच्या बाजूला (डाव्या बाजूला) ट्रान्सलेट (Translate) चे बटन दिले आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये वाचायचे आहे, कृपया ती भाषा निवडा / You can read this information in any Language, there is a Translate button at the bottom (Left Side), Click on it and select the Language in which you want to read.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा बद्दल:-
- सन 1914 ते 1962 या कालावधीत या विभागाचे नामाभिधान कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते.
- सन 1962 पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्तित्वात आले असून, संचालनालयाचे मुख्य् कार्यालय मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आहे.
- संचालनालयातर्फे राज्यातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी जमीन वापर योजना बनविण्यात येतात.
- राज्यासाठी अचल मालमत्तेचे मूल्यनिर्धारण करणे, वार्षिक मूल्यदर तक्ते बनविणे इ. मूल्यनिर्धारण विषयक कामे करण्यात येतात.
एकूण पदे:-
125 जागा
पदाचे नाव:-
शिपाई (गट-ड)
पदाचा तपशील:-
पद क्र | विभागाचे नाव | पद संख्या |
1 | कोकण | 28 |
2 | पुणे | 48 |
3 | नाशिक | 09 |
4 | छ. संभाजीनगर | 11 |
5 | अमरावती | 10 |
6 | नागपूर | 19 |
एकूण | 125 |
शैक्षणिक पात्रता:-
10वी उत्तीर्ण
वयाची अट:-
अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:-
संपूर्ण महाराष्ट्र
फी (Fee):-
खुला प्रवर्ग: रु 1000/- [राखीव प्रवर्ग: रु 900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
लवकरच उपलब्ध होईल
जाहिरात (Notification):-
Online अर्ज:-
Apply Online (ऑनलाईन अर्ज करा)
[Available Soon]
“What sculpture is to a block of marble, education
is to the human soul.”
– Joseph Addison
For more updates please visit – https://www.edutipsidea.com
मला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल .
आपल्याला आवडल्यास किंवा आपल्याला उपयुक्त असल्यास इतरांना शेअर करा.
प्रिय वाचकांचे आभार..आनंदी रहा..कनेक्टेड रहा