अधिक माहिती साठी – https://www.edutipsidea.com ला भेट द्या.
तुम्ही IDBI बँके मध्ये अर्ज कसा करायचा हे शोधत आहात.
मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात
ही माहिती तुम्ही कोणत्याही भाषे मध्ये वाचू शकता, यासाठी सर्वात खालच्या बाजूला (डाव्या बाजूला) ट्रान्सलेट (Translate) चे बटन दिले आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये वाचायचे आहे, कृपया ती भाषा निवडा / You can read this information in any Language, there is a Translate button at the bottom (Left Side), Click on it and select the Language in which you want to read.
IDBI बँके बद्दल:-
- आयडीबीआय बँक लिमिटेड (आयडीबीआय बँक किंवा आयडीबीआय) ही भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि भारत सरकार यांच्या मालकीची विकास वित्त संस्था आहे.
- 1964 मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, एक विकास वित्त संस्था म्हणून स्थापित केली गेली, जी औद्योगिक क्षेत्राला आर्थिक सेवा प्रदान करते.
- 2005 मध्ये, संस्थेचे व्यावसायिक विभाग, IDBI बँकेत विलीनीकरण करण्यात आले, ज्याने आजची बँकिंग संस्था बनवली आणि “इतर विकास वित्त संस्था” श्रेणी म्हणून वर्गीकृत केले.
- नंतर मार्च 2019 मध्ये, भारत सरकारने उच्च NPA आणि भांडवल पर्याप्ततेच्या समस्यांमुळे जीवन विमा कॉर्पोरेशनला बँकेत भांडवल भरण्यास सांगितले आणि LIC ला नियामक मानदंडांची पूर्तता करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन करण्यास सांगितले.
- IDBI ला RBI च्या त्वरित सुधारात्मक कारवाई अंतर्गत आणण्यात आले आणि 10 मार्च 2021 रोजी IDBI PCA मधून बाहेर आली.
एकूण पदे:-
1172 जागा
पदाचे नाव & तपशील:-
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | एक्झिक्युटिव | 1036 |
2 | मॅनेजर (ग्रेड B) | 84 |
3 | असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) | 46 |
4 | डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) | 06 |
एकूण | 1172 |
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1 | 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) |
पद क्र.2 | 1) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT) 2) 04 वर्षे अनुभव |
पद क्र.3 | 1) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT) 2) 07 वर्षे अनुभव |
पद क्र.4 | 1) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT) 2) 10 वर्षे अनुभव |
वयाची अट:-
- पद क्र.1: 01 मे 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 28 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 35 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण:-
संपूर्ण भारत.
फी (Fee):-
General / OBC / EWS: रु 1000/- [SC / ST / PWD: रु 200/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
पद क्र.1: 07 जून 2023
पद क्र.2 ते 4: 15 जून 2023
अधिकृत वेबसाईट:-
जाहिरात (Notification):-
पद क्र.1: येथे पहा
पद क्र.2 ते 4: येथे पहा
Online अर्ज:-
पद क्र.1: Apply Online (ऑनलाईन अर्ज करा)
पद क्र.2 ते 4: Apply Online (ऑनलाईन अर्ज करा)
“What sculpture is to a block of marble, education
is to the human soul.”
– Joseph Addison
Please join our Telegram Channel – https://t.me/edutipsidea
मला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल .
आपल्याला आवडल्यास किंवा आपल्याला उपयुक्त असल्यास इतरांना शेअर करा.
प्रिय वाचकांचे आभार..आनंदी रहा..कनेक्टेड रहा