अधिक माहिती साठी – https://www.edutipsidea.com ला भेट द्या.
महाराष्ट्र कृषी विभागा बद्दल:-
१. कृषी विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.
२. महाराष्ट्र राज्यातील शेतीशी संबंधित नियम आणि कायदे आणि कायदे तयार करणे आणि प्रशासन करणारे महाराष्ट्र शासनाचे विभाग आहे.
३.श्री. अब्दुल सत्तार विद्यमान कृषी मंत्री मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अब्दुल सत्तार हे सध्या कृषी कॅबिनेट मंत्री आहेत.
४.वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली.
५.सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली.
६.शेतीशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करून ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली.
७. सन १९०७ पर्यंत कृषि व भुमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती.
८. सन १९१५-१६ मधे तत्कालीन कृषि संचालक श्रीयुत किटींग यांनी जमिनीची धुप थांबवण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे आशादायक निष्कर्ष आल्यानंतर सन १९२२ पासुन मृद संधारणाची कामे सुरू केली.
९. सन १९४२ मध्यें संमत झालेला जमीन सुधारणा कायदा १९४३ मध्यें अंमलात आल्यापासून जमीन सुधारणांची विविध कामे कृषि खात्यामार्फत राबविण्यांत येवू लागली.
१०. सन १९४३ मध्यें तत्कालीन सरकारने कृषि व इतर पूरक क्षेत्रातील समस्यांचा विचार करून शेतीकरता प्रथमच सर्वंकष कृषि धोरण आखले. या धोरणानुसार कृषि उत्पादनासाठी पाण्याचा सिंचन म्हणून उपयोग करण्यास सुरुवात झाली
अंतर्गत विभाग:-
- कृषीविभाग
- कृषी व पदुम विभाग
- महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
- राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँक
- महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
परीक्षेचे नाव:-
महाराष्ट्र कृषी विभाग
एकूण पदे:-
१५८+६० = २१८ जागा
पदाचे नाव & तपशील:
अ. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
1 | वरिष्ठ लिपिक | 105 |
2 | सहाय्यक अधीक्षक | 53 |
एकूण पदे | 158 | |
3 | लघुटंकलेखक | 28 |
4 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 29 |
5 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 03 |
एकूण पदे | 60 |
विभागीय तपशील:-
अ. क्र. | विभाग | वरिष्ठ लिपिक | सहाय्यक अधीक्षक |
1 | औरंगाबाद | 11 | 04 |
2 | पुणे | 13 | 05 |
3 | ठाणे | 18 | 08 |
4 | नाशिक | 12 | 06 |
5 | कोल्हापूर | 14 | 04 |
6 | नागपूर | 14 | 10 |
7 | अमरावती | 09 | 10 |
8 | लातूर | 14 | 06 |
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1 | : कोणत्याही शाखेतील पदवी |
पद क्र.2 | : १) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य) २) 03 वर्षे अनुभव |
पद क्र.3 | १) 10वी उत्तीर्ण २) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
पद क्र.4 | १) 10वी उत्तीर्ण २) लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
पद क्र.5 | १) 10वी उत्तीर्ण २) लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
वयाची अट:
पद क्र.1 ते पद क्र.5 | ३१ मार्च २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट) |
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र.
फी (Fee):-
पद क्र.1 ते पद क्र.5 | अमागास: रु ७२०/- (मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: रु ६५०/-) |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
२० एप्रिल २०२३
अधिकृत संकेतस्थळ:- येथे पहा
जाहिरात (Notification) :-
पद क्र.1 ते पद क्र.2 – येथे पहा
पद क्र.3 ते पद क्र.5 – येथे पहा
Online अर्ज:
पद क्र.1 ते पद क्र.5 – Apply Online (ऑनलाईन अर्ज करा)
“Education is the most powerful weapon which you can use to change the world.”
- Nelson Mandela
मला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल .
आपल्याला आवडल्यास किंवा आपल्याला उपयुक्त असल्यास इतरांना शेअर करा.
प्रिय वाचकांचे आभार..आनंदी रहा..कनेक्टेड रहा
FAQs
महाराष्ट्र कृषी विभाग भारती साठी ऑनलाइन अर्ज ०६ एप्रिल २०२३ पासून सुरुवात झाली.
२० एप्रिल २०२३ ही ऑनलाईन अर्ज काण्याची शेवटची तारीख आहे.
Very nice…Great work
Thank u very much…Stay connect with us.